सातारा जिल्हा परिषद
अभिलेख वर्गीकरण प्रणाली (पंचायत समिती)

अभिलेख वर्गीकरण प्रणाली (पंचायत समिती) मध्ये आपल स्वागत आहे
* ISM V6 प्रणालीचा मराठी टायपिंगसाठी वापर करणे आवश्यक आहे
* संगणक प्रणाली मध्ये मराठी टायपिंग योग्य होण्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये काही सेटिंग करावी लागतील.
* १. तुमची संगणकामध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते हे चेक करून, त्यानुसार खाली दिलेल्या फाइलपैकी १ डाउनलोड करून घ्या.
मायक्रोसॉफ्ट विंडोज ७ - ३२ बिट - फाइल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
मायक्रोसॉफ्ट विंडोज ७ - ६४ बिट - फाइल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ - ३२ बिट - फाइल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
मायक्रोसॉफ्ट विंडोज ८ - ६४ बिट - फाइल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
* २. डाउनलोड केलेली फाइल इन्स्टॉल करा.
* ३. तुमच्या संगणकामध्ये कंट्रोल पॅनल मध्ये काही सेटिंग कावायची आहेत, त्यासाठी खाली दिलेली फाइल डाउनलोड करून त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे सेटीन्ग्स करा.
फाइल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

Designed by Promeetra Software